Pune Municipal Election 2025 : महाविकास आघाडीचे सूत्र ठरले, महायुतीत मात्र खिचाताणी कायम

पुणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप सूत्र ठरले असून, महायुतीत मात्र भाजप आणि शिंदे शिवसेनेत खिचाताणी सुरू आहे. रविवारी चित्र स्पष्ट होणार.