फडणवीसांचा शब्द मोडला? अमोल बालवडकर भाजपातून बाहेर, राष्ट्रवादीत दाखल

पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड. भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. संपूर्ण बातमी वाचा.