Pune Municipal Election 2025 : एका दिवसात 645 उमेदवारी अर्ज, कोणत्या प्रभात किती अर्ज दाखल झाले ?

पुणे महापालिका निवडणूक 2025-26 साठी एका दिवसात 645 उमेदवारी अर्ज दाखल; एकूण 694 नामनिर्देशन. प्रभागनिहाय तपशील व आचारसंहिता अंमलबजावणीची माहिती.