महापालिका निवडणूक जवळ! पुण्यात कुठे किती मतदान केंद्रे? सविस्तर वाचा

पुणे महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान. ४ हजार ११ मतदान केंद्रे, १३,८६२ मतदान यंत्रे, ३५.५१ लाख मतदार.