मेडिकल दुकाने बंद राहणार? अन्न व औषध प्रशासनाने दिला महत्त्वाचा इशारा

20 मे 2026 रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता. पुणे अन्न व औषध प्रशासनाचे नागरिकांना आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करण्याचे आवाहन. MedPlus, Apollo Pharmacy सुरू राहणार.