पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन; रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडून

 पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी वेगात. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच जिल्ह्यांत बैठका; स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी नियोजन.