पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीवर २ हजार कॅमेऱ्यांची नजर; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी २ हजार CCTV कॅमेरे आणि १० हजार पोलिसांचा बंदोबस्त. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा.