Pune Fire Safety Inspection : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर? पुण्यात २९५ आस्थापनांची धडक तपासणी
पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून शहरात अग्निसुरक्षा मोहीम तीव्र. पीजी हॉटेल्स, रुग्णालये, क्लासेससह २९५ आस्थापनांची तपासणी, ७ दिवसांत नियम पूर्ततेचे निर्देश.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed