“पुण्यात उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका ! 

पुण्यातील 2BHK डायनर अँड की क्लबवरील उत्पादन शुल्क विभागाची कारवाई हायकोर्टाने स्थगित केली असून, सील हटवून व्यवसाय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.