Pune Police Dismissed : खंडणी प्रकरणात पोलिस अधिकारी आणि रिल्स स्टार महिला अंमलदारसह तिघे बडतर्फ
पुण्यात नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून ७ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील रिल्स स्टार महिला अंमलदार आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed