ACB Pune News। एक लाखाची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुण्यातील लोणी काळभोर तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय कोल्हे याला जमीन परवानगीसाठी एक लाखाची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.