प्रभाग २२ मध्ये काँग्रेस–शिवसेनेची शक्तीप्रदर्शनासह सुरुवात

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत प्रभाग २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) मधील काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी फुले दाम्पत्यांच्या विचारांवर भाष्य के