ज्याची भीती होती तेच घडलं ! पेट्रोल-डिझेल दरवाढ ; जाणून घ्या आजचे नवे दर

पेट्रोल, डिझेल आणि XP95 इंधनाच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ₹106.98, डिझेल ₹93.45 आणि XP95 ₹115.99 प्रति लिटरवर पोहोचले. जाणून घ्या नवीन दर आणि दरवाढीमागचे कारण.