रेती–मुरुम माफियांना दणका ! विना नंबर ११ हायवा पकडल्या

नांदेडमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची अचानक कारवाई; ११ विना नंबर हायवा पकडल्या, आरटीओकडून ७३,७५० रुपयांचा दंड.