मोफत मेट्रो-बस जुमला? मुरलीधर मोहोळ यांची राष्ट्रवादीवर जोरदार टीका

राष्ट्रवादीच्या मोफत मेट्रो व पीएमपीएमएल घोषणांवर मुरलीधर मोहोळ यांनी कडाडून टीका केली आहे. बीआरटीचा इतिहास दाखवत ही निवडणूक फसवणूक असल्याचा आरोप.