एमपीएससी पेपरफुटीच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती; दोन महिन्यांत अहवाल

एमपीएससी पेपरफुटीच्या चौकशीसाठी दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती. तुकाराम मुंडे सदस्य सचिव; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि गट-क पदे दुप्पट करण्याचा मसुद्यात प्रस्ताव.