Maharashtra Rain Update : शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी !
IMD च्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून 16 मेपर्यंत अंदमान-निकोबारमध्ये दाखल होणार. केरळमध्ये 3-5 जून तर पुणे-मुंबईत 12-14 जूनदरम्यान मान्सून आगमनाची शक्यता.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed