Mhada Pune Lottery। म्हाडाची ४,४६२ घरांची सोडत कधी? लाखभर अर्ज दाखल; वाचा संपूर्ण वेळापत्रक
Mhada Pune Lottery । म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४,४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी ९७,७०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली असून २६ नोव्हेंबरला सोडत होणार आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed