...

MHADA Lottery Pune : गरीब खासदार-आमदारांसाठी म्हाडाच्या सोडतीत ११३ घरे राखीव

पुणे म्हाडा लॉटरी २०२५ मध्ये ६१६८ घरांची सोडत जाहीर. यामध्ये गरीब खासदार आणि आमदारांसाठी ११३ घरे राखीव. अर्ज न आल्यास ही घरे खुल्या प्रवर्गासाठी खुली होणार.