‘बघ्यां’च्या गर्दीतून पुढे येत मयूरने जे केले, ते प्रत्येकाने शिकण्यासारखे

पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात मयूर निवंगुणे या युवकाने फिट आलेल्या दुचाकीस्वाराला गर्दीतून पुढे येत मदत केली. जखमी व्यक्तीला सुरक्षित घरी पोहोचवल्याने सर्वत्र कौतुक