महाराष्ट्रात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता. मुंबई वेधशाळेने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.