Maharashtra HSC Result 2026 : सलग चौथ्या वर्षी बारावीचा निकाल घसरला ; दिड लाख विद्यार्थी नापास ; काय आहे कारण जाणून घ्या..  

Maharashtra HSC Result 2026 जाहीर; बारावीचा निकाल ८९.७९ टक्के. मागील वर्षाच्या तुलनेत २.०९ टक्क्यांनी घसरण. कॉपीमुक्त परीक्षेमुळे निकालात घट झाल्याची राज्य मंडळाची कबुली.