खडकवासला धरण साखळीमध्ये आठ दिवसांत चार महिन्यांचा पाणीसाठा
खडकवासला जलप्रकल्पात आठ दिवसांत 10.17 टीएमसी पाणीसाठा; पुणेकरांसाठी चार महिन्यांच्या पाणी गरजेसाठी साठा पुरेसा असल्याचा अंदाज.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed