Pune Crime News । नावाची नंबर प्लेट उलट्या दिशेने लावली अन् बनाव झाला उघड !

Pune Crime News पुण्यात डॉक्टरांकडे लवकर नंबर मिळवण्यासाठी पोलिस वर्दी घालून आलेल्या तरुणीचा बनाव उघड झाला. नावाची प्लेट चुकीच्या बाजूला लावल्याने संशय निर्माण झाला. लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.