व्हिडीओ : “मतदान करून बाहेर पडताच बोट पुसलं ! धायरीत शाई घोटाळा उघड”

पुण्यातील धायरी फाटा मतदान केंद्राबाहेर एका व्यक्तीने मतदानाची शाई लिक्विडने पुसण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्याला पकडून लिक्विड जप्त केले. निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल होणार.