पुण्यात ‘कॉकरोच प्रोटेस्ट’ची हाक; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, ११ जूनला विद्यापीठात आंदोलन

Cockroach Protest Pune पुण्यात ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अनोख्या झुरळ आंदोलनाचे आयोजन. विद्यार्थी व युवकांना सहभागी होण्याचे आवाहन.