सिप्ला फार्माला मोठा दणका ; पुण्यातील औषध विक्री-वितरण परवाना रद्द

पुण्यातील वडकी येथील सिप्ला फार्माच्या सी. अँड एफ. गोदामाचा औषध विक्री व वितरण परवाना FDAने रद्द केला. ‘रिॲक्टिन प्लस’च्या वेष्टनावरील दावे आणि गोदामातील त्रुटी आढळल्या.