...

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई बोर्ड – Central Board of Secondary Education) दहावी व बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई दहावीचा निकाल ९३.६६ टक्के तर बारावी परीक्षेचा निकाल 88.39 टक्के इतका लागला आहे