Pune Crime News : कॅबिनेट मंत्र्याच्या OSD कडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्यात गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यात राज्य सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहाय्यकाविरोधात पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि मुलाला मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.