...

राजकारण करा, पण मर्यादा पाळा – मस्तानी प्रकरणावर खसादार मेधा कुलकर्णींचा टोला

खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहरातील पायाभूत समस्या, वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा आणि नदी प्रकल्पातील पर्यावरण हानी यावर चिंता व्यक्त