Bhimashankar Temple Closed। भीमाशंकरला जाणार असाल तर ही माहिती महत्त्वाची; मंदिर तीन महिने बंद

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी दर्शनास बंद राहणार आहे. महाशिवरात्रीच्या काळात मंदिर खुले राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.