बारामतीत पुन्हा विमान कोसळले ; गोजुबावी परिसरात अपघात, वैमानिक सुरक्षित

बारामतीतील गोजुबावी गावाजवळ रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान कोसळले. अपघातात वैमानिक सुरक्षित असून प्रशासनाकडून तपास सुरू.