व्हिडिओ : बहादूर सुरक्षा रक्षकाची उडी ; खडकवासला धरणात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचले

खडकवासला धरणात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे सुरक्षा रक्षक हरिदास वऱ्हाड यांनी जीवावर उदार होऊन प्राण वाचवले. थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल.