अजित पवारांच्या आठवणींनी गहिवरले जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य

पुणे जिल्हा परिषदेत आयोजित श्रद्धांजली सभेत अजित पवार यांच्या विकासकामांचा गौरव करण्यात आला. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची उपस्थितांनी कृतज्ञतेने आठवण केली.