“मोफत प्रवास” ही निवडणुकीपुरती फसवी घोषणा – चंद्रकांत पाटीलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

अजित पवार यांनी मेट्रो आणि पीएमपीएमएलमध्ये मोफत प्रवासाची केलेली घोषणा फसवी असल्याचा आरोप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय वाद.