...

ZP Elections 2025 । जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ठाणे, कोल्हापूर, सांगलीसह कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण मिळाले ते जाणून घ्या.