mhtimes news। दहावीचा निकाल कधी लागणार ; शिक्षण मंडळाने दिली महत्वाची माहिती
mhtimes news। पुणे. इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी जाहिर करण्यात आला. त्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात https://www.mhtimes.in महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) अध्यक्ष शरद गोसावी (President Sharad Gosavi) यांना प्रश्न विचारकला असता, ते म्हणाले. येत्या 10 ते 15 मे दरम्यान दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित केली जाईल, या संदर्भात लवकरच घोषणा केले जाणार असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. (When will the 10th result be declared?)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed