What is a charity hospital? । धर्मादाय रुग्णालय म्हणजे काय ? ; रुग्णाला उपचार कसे मिळतात ?
What is a charity hospital? । पुण्यातील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयाच्या (Dinanath Mangeshkar Charitable Hospital) हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट पसरली आहे. रुग्णालय धर्मादाय अंतर्गत असतानाही असा लाजिरवाणा प्रकार घडल्याने धर्मादाय रुग्णालये नेमके करतात काय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed