...

‘व्होट जिहाद’ ही भाजपचा दुष्प्रचार –  मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप

पुणे : महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरून हे ‘व्होट जिहाद’ असल्याची भारतीय जनता पक्षाने केलेली टीका हा दुष्प्रचार आहे, असा आरोप मराठी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. ज्याचे विचार पटतील त्या पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेला आहे, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली. (‘Vote Jihad’ is BJP’s propaganda – Marathi Muslim Seva Sangh alleges)