...

पुण्याच्या एन्ट्री पॉईंटवर प्रवाशांसाठी आता व्हीआयपी स्वच्छतागृह

पुणे. महापालिकेच्यावतीने नागपूरच्या धर्तीवर शहराच्या एन्ट्री पॉईंटवर अत्याधुनिक वातानुकुलीत सात व्हीआयपी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आले असून, 2025-26 वर्षाच्या अंदाजपत्रात (Pune Municipal Corporation Budget for the year 2025-26) निधीची तरतूद करण्यात आली आहे. ‘पे अँन्ड यूज’ सूत्रांनुसार उभारण्यात येणारी ही स्वच्छतागृह प्रवाशांसाठी उपयुक्त ठरतील. (VIP toilets now available for passengers at Pune entry point)