वाहनावरील ‘कर्जाचा बोजा’ फेसलेस पद्धतीने सहज उतरवता येणार
वाहनावरील कर्जाचा बोजा (Hypothecation) हटवण्यासाठी आता फेसलेस सेवा सुरु. आरटीओमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन प्रक्रिया, आधार पडताळणी आणि बँक प्रणालीशी थेट जोडणीमुळे नागरिकांना दिलासा.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed