...

Transfers of IPS officers । राज्यातील 26 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Transfers of IPS officers । मुंबई. राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे.आठवड्याभरापूर्वी सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर तीन दिवसांपूर्वी राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.  याशिवाय आणखी 26 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या आहेत. (Transfers of IPS officers in the state)