पुणे : सिंहगडावर ‘आत्म’हत्या करण्याच्या इराद्याने आलेल्या एका तरुणीला ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’कडून (Indrani Balan Foundation, Puneet Balan Group) नेमण्यात आलेल्या पहारेकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश मिळाले. संबधित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते पुढील तपास करीत आहेत. (The young woman who came to Sinhagad to commit suicide was saved due to the vigilance of the guards)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed