हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स दुर्घटने मागील सत्य जाणून थरकाप उडेल ; चौघांचा होरपळून मृत्यू
पिंपरी : हिंजवडीत कामावर निघालेल्या कामगाराच्या टेम्पो ट्रॅव्हल्स ला भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचं बोललं जात असतानाच पोलिसांच्या चौकशीतून जे सत्य समोर आले आहे, ते पाहून थरकाप उडेल. हिंजवडी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या दुर्घटने मागील सत्य सांगितले आहे. (The truth behind the Tempo Travels accident in Hinjewadi will make you tremble)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed