...

Ashadhi wari news। पंढरीच्या आषाढी वारीतील वाहनांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Ashadhi wari news । मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले.