पुण्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले । Suresh Kalmadi Passed Away

Suresh Kalmadi Passed Away ज्येष्ठ काँग्रेस नेते, पुण्याचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन. वय ८१ वर्षे.