...

राज्य भूमि अभिलेख विभाग टाकतोय कात ; कोणकोणत्या सुविधा मिळतायेत ऑनलाईन

पुणे : राज्यात भूमि अभिलेख विभागाने (State Land Records Department) मागील तीन वर्षापूर्वी कात टाकली असून, नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने डिजीटल सुविधा (Digital facilities) अंमलात आणली आहे. अनेक अडथळे, परिश्रम पार करत दीर्घ कालावधीनंतर या सुविधेचा जनमानसात सहजतेने वापर होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल एक लाख 64 हजार 742 डिजीटल सेवेचा घरसबल्या … Continue reading राज्य भूमि अभिलेख विभाग टाकतोय कात ; कोणकोणत्या सुविधा मिळतायेत ऑनलाईन