शुभमन गिलचे वादळी द्विशतक; 117 चेंडूत 200 पार, रन चेसमध्ये सर्वात मोठी खेळी

Shubman Gill Double Century : वेस्ट इंडिजविरुद्ध शुभमन गिलने 117 चेंडूत द्विशतक झळकावले. वनडेतील दोन द्विशतके करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.