...

साहित्य, समाज आणि संस्कृतीसाठी डॉ. सबनीस यांचे योगदान अमूल्य – शरद पवार  

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे गौरवोद्गार. साहित्य, समाजप्रबोधन आणि नवी पिढी घडवण्याचे कार्य अधोरेखित.