पुण्यात काय पण होई शकते ! ठेकेदाराने पुणे महापालिकेला मागितली 79 कोटींची नुकसान भरपाई
पुणे : वाहतूक कोंडी सुटावी म्हणून शिवणे ते खराडी नदीपात्रातील रस्त्याचे (Shivne to Kharadi Riverbed Road Project) 2011 मध्ये महापालिकेकडून मंजूर करण्यात आला. मात्र, भूसंपादन न झाल्यामुळे हा रस्ता तब्बल 14 वर्षांनीही अर्धवटच राहिला असून, आता काम बंद करण्यात आल्याने ठेकेदाराने महापालिकेकडे 79 कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा सादर केला आहे. विशेष म्हणजे नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी राजकीय दवाब असल्याचेही समोर आले आहे. (The contractor sought compensation of Rs 79 crore from PMC.)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed